Take a fresh look at your lifestyle.

शासन निर्णय: रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठासाठी ३३९ नव्या पदांना मंजुरी

0

रोजगारक्षम, कौशल्याधारित शिक्षणावर भर देण्यासाठी सरकारने टाटा कौशल्य विद्यापीठाला मोठी मान्यता दिली आहे.

मंत्रिमंडळ निर्णयानुसार:

• एकूण ३३९ पदांची निर्मिती

० त्यापैकी २३२ शिक्षक पदे

० १०७ शिक्षकेतर पदे

याचा फायदा:

• विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण

. आधुनिक उद्योगांना आवश्यक workforce

• राज्यात कौशल्याधारित रोजगार वाढ

• उद्योग-अभ्यासक्रमातील दरी कमी होणे

टेक्नॉलॉजी, AI, EV, ड्रोन, रोबोटिक्स, ITI + उद्योग मार्गदर्शन या क्षेत्रांत युवकांना मोठा फायदा होईल.