प्रगत संगणन विकास केंद्रात 60 जागांसाठी भरती
पदाचे नाव- प्रोजेक्ट इंजिनिअर
पद संख्या- 60 जागा
शैक्षणिक पात्रता: (i) 60% गुणांसह BE/B.Tech/CSE/ME/M.Tech (CSE/Electronics/IT/ECE/EEE) MCA, Ph.D किंवा 60% गुणांसह पदव्युत्तर पदवी (Computer Application/Computer Science/ IT) (ii) 0-4 वर्षे अनुभव
नोकरी ठिकाण: बेंगळुरू
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
मुलाखतीचे ठिकाण: No 87-A, 6th Cross, Opp. KFC, Wipro Gate, Electronic City, 1st Phase, Bengaluru, Karnataka 560100.
अर्ज करण्याची मुदत: 31 जानेवारी 2026
मुलाखत: फेब्रुवारी 2026
अधिकृत वेबसाईट- cdac.in
