भारतीय रिझर्व्ह बँकेत 572 जागांसाठी भरती
पदाचे नाव- ऑफिस अटेंडंट
पद संख्या- 572 जागा
शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण (पदवीधर आणि उच्च शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र नाहीत)
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत: 04 फेब्रुवारी 2026
अधिकृत वेबसाईट- www.rbi.org.in
