Take a fresh look at your lifestyle.

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 600 जागांसाठी ‘अप्रेंटिस’ पदाची भरती

0

पदाचे नाव- अप्रेंटिस

पद संख्या- 600 जागा

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत: 25 जानेवारी 2026

अधिकृत वेबसाईट- bankofmaharashtra.bank.in