खेळाडूंसाठी मुंबई आयकर विभागात विविध जागांसाठी भरती
पदाचे नाव
1 स्टेनोग्राफर ग्रेड II
2 टॅक्स असिस्टंट (TA)
3 मल्टी टास्किंग स्टाफ (MTS)
पद संख्या- 97 जागा
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) 12वी उत्तीर्ण (ii) संबंधित क्रीडा पात्रता.
पद क्र.2: (i) पदवीधर (ii) संबंधित क्रीडा पात्रता.
पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित क्रीडा पात्रता.
क्रीडा पात्रता: राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू/आंतरविद्यालयामध्ये विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू/अखिल भारतीय शाळेने आयोजित केलेल्या राष्ट्रीय खेळ /खेळांमध्ये भाग घेणारे खेळाडू/राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित खेळाडू
नोकरी ठिकाण: मुंबई
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत: 31 जानेवारी 2026
अधिकृत वेबसाईट- www.incometaxmumbai.gov.in
