Take a fresh look at your lifestyle.

नॅशनल एल्युमिनियम कंपनी लि. मध्ये 110 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव- ग्रॅज्युएट इंजिनिअर ट्रेनी (GET)

पद संख्या- 110 जागा

शैक्षणिक पात्रता: 65% गुणांसह B.E/B.Tech (Mechanical/Electrical/Chemical) [SC/ST/PWD: 55% गुण]

नोकरी ठिकाण: भुवनेश्वर

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत: 22 जानेवारी 2026

अधिकृत वेबसाईट- nalcoindia.com