Take a fresh look at your lifestyle.

पद्मभूषण वसंतरावदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सांगली येथे विविध पदांची मोठी भरती

0

पदाचे नाव: प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, कार्यशाळा अधीक्षक, शारीरिक शिक्षण संचालक, ग्रंथपाल

पद संख्या: 106 पदे

शैक्षणिक पात्रता- पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव हे एआयसीटीई/डीटीई, महाराष्ट्र शासन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे, जिल्हा-रायगड यांनी निर्दिष्ट केलेल्या नियमांनुसार आणि वेळोवेळी केलेल्या सुधारणांनुसार असेल.

नोकरी ठिकाण: बुधगाव, जिल्हा सांगली

अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता: पद्मभूषण वसंतरावदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पिन. 416304, ता. मिरज, जि. सांगली (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 4 जानेवारी 2026.

निवड प्रक्रिया: मुलाखत.

मुलाखतीची तारीख: 6 जानेवारी 2026

मुलाखतीची पत्ता: ऑफिस बोर्ड रूम, पद्मभूषण वसंतरावदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पिन. 416304, ता. मिरज, जि. सांगली (महाराष्ट्र)

अधिकृत वेबसाईट- www.pvpitsangli.edu.in