श्री आनंदराव आबिटकर अभियांत्रिकी महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक पदाची भरती
पदाचे नाव: सहाय्यक प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता- As per AICTE, New Delhi, Govt. of Maharashtra & DBATU University, Lonere, MSBTE, Mumbai.
पद संख्या: 03 पदे
नोकरी ठिकाण: कोल्हापूर
निवड प्रक्रिया: मुलाखत
मुलाखतीची तारीख: 04 जानेवारी 2026, सकाळी 10:00 वाजता.
मुलाखतीची पत्ता: श्री आनंदराव आबिटकर अभियांत्रिकी महाविद्यालय, मु. पोस्ट पाल, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर.
अधिकृत वेबसाईट- abitkarcollegeofengineering.com
