Take a fresh look at your lifestyle.

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये अप्रेंटिस पदाची भरती

0

पदाचे नाव 

1 पदवीधर अप्रेंटिस

2 डिप्लोमा अप्रेंटिस

पद संख्या- 200 जागा

शैक्षणिक पात्रता: 

पदवीधर अप्रेंटिस: संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी/B.Com/BCA/BBA/BSW

डिप्लोमा अप्रेंटिस: संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज करण्याची मुदत: 15 जानेवारी 2026

अधिकृत वेबसाईट- mazagondock.in