राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत भरती
पदाचे नाव- यंग प्रोफेशनल
पद संख्या- 44जागा
शैक्षणिक पात्रता: (i) संबंधित विषयात पदवी/पदव्युत्तर पदवी/BE/B.Tech/MBA/BBA/BMS/P.G.डिप्लोमा/CA (ii) 01 वर्ष अनुभव
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत: 12 जानेवारी 2026
अधिकृत वेबसाईट- www.nabard.org
