भाभा अणु संशोधन केंद्राच्या अणुऊर्जा विभागात सायंटिफिक ऑफिसर पदांची भरती
पदाचे नाव
1 सायंटिफिक ऑफिसर (OCES)
2 सायंटिफिक ऑफिसर (DGFS)
शैक्षणिक पात्रता: (i) 60% गुणांसह B.E./B.Tech./B.Sc.(Engg)/M.Tech/M.Sc (ii) GATE-2024/GATE-2025/GATE-2026
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत: 21 जानेवारी 2026
अधिकृत वेबसाईट- www.barc.gov.in
