SNDT महिला विद्यापीठात येथे थेट मुलाखती द्वारे भरती
पदाचे नाव: सहाय्यक निबंधक, समन्वयक- विद्यार्थी सहाय्य सेवा
शैक्षणिक पात्रता-
१. मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी (Post Graduate Degree) असणे आवश्यक.
२. किमान 3 वर्षांचा अनुभव शासकीय किंवा खाजगी प्रशासन/व्यवस्थापन क्षेत्रात किंवा उच्च शिक्षण संस्थांमध्ये शिक्षक म्हणून 3 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक.
३. उत्तम संवाद कौशल्य आणि मराठी व इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक
४. संगणक व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे कौशल्य असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
पद संख्या: 02 पदे
नोकरी ठिकाण: मुंबई
अर्ज पाठवण्याचा ई-मेल: establishment@sndt.ac.in
निवड प्रक्रिया: मुलाखत
मुलाखतीची तारीख: 30 डिसेंबर 2025
मुलाखतीची पत्ता: मिनी कमिटी कक्ष, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, 1, नाथीबाई ठाकरसी रोड, चर्चगेट, मुंबई ४०००२०.
अधिकृत वेबसाईट- sndt.ac.in
