बँक ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाची 400 जागांसाठी भरती
पदाचे नाव- अप्रेंटिस
पद संख्या- 400 जागा
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत: 10 जानेवारी 2026
अधिकृत वेबसाईट- bankofindia.bank.in
