शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी मध्ये सहाय्यक प्राध्यापक पदासाठी 21 जागांसाठी भरती
पदाचे नाव: सहाय्यक प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता- MD/MS/DNB
According to the standards of the National Medical Commission
पद संख्या: 21 पदे
नोकरी ठिकाण: रत्नागिरी
अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता: मा. अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रत्नागिरी यांचे कार्यालय” होडेकर रोड, उद्यमनगर, पटवर्धन वाडी, रत्नागिरी ४१५६१२
अर्ज करण्याची मुदत: 06 जानेवारी 2026
अधिकृत वेबसाईट- gmcratnagiri.in
