खेळाडूंसाठी सीमा सुरक्षा दलात 549 जागांसाठी भरती
पदाचे नाव- कॉन्स्टेबल GD (खेळाडू)
पद संख्या- 549जागा
शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित क्रीडा पात्रता
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत: 15 जानेवारी 2026
अधिकृत वेबसाईट- www.bsf.gov.in
