Take a fresh look at your lifestyle.

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 375 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव 

1 लिपिक

2 शिपाई (Subgrade/Multipurpose Support Staff)

3 वाहन चालक (ड्रायव्हर)

पद संख्या- 375 जागा

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: (i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य

पद क्र.2: 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण

पद क्र.3: (i) 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण (ii) LMV वाहन चालक परवाना

नोकरी ठिकाण: लातूर

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत: 21 जानेवारी 2026

अधिकृत वेबसाईट- laturdccb.com