Take a fresh look at your lifestyle.

कोल इंडिया लिमिटेड मध्ये 125 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव- इंडस्ट्रियल ट्रेनी (CA/CMA)

पद संख्या- 125 जागा

शैक्षणिक पात्रता: CA/CMA

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत: 15 जानेवारी 2026

अधिकृत वेबसाईट- www.coalindia.in