Take a fresh look at your lifestyle.

भारतीय रिझर्व्ह बँकेत 93 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव- विविध तज्ञ पदे (डेटा सायंटिस्ट, डेटा इंजिनिअर, IT सिक्योरिटी एक्सपर्ट आणि इतर पदे)

पद संख्या- 93 जागा

शैक्षणिक पात्रता: (i) संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी/BE/B.Tech/MBA/CA/MCA (ii) 03/05/07 वर्षे अनुभव

नोकरी ठिकाण: डेटा केंद्रे/मुंबई

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत: 16 जानेवारी 2026

अधिकृत वेबसाईट- www.rbi.org.in