Take a fresh look at your lifestyle.

बँक ऑफ इंडिया मध्ये 514 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव 

1 क्रेडिट ऑफिसर SMGS-IV

2 क्रेडिट ऑफिसर MMGS-III

3 क्रेडिट ऑफिसरMMGS-II

पद संख्या- 514 जागा

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: (i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [ST/OBC/PWBD: 55% गुण] (ii) 03 वर्षे अनुभव

पद क्र.2: (i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [ST/OBC/PWBD: 55% गुण] (ii) 05 वर्षे अनुभव

पद क्र.3: (i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [ST/OBC/PWBD: 55% गुण] (ii) 08 वर्षे अनुभव

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत: 05 जानेवारी 2026

अधिकृत वेबसाईट- bankofindia.bank.in