Take a fresh look at your lifestyle.

महावितरण अकोला येथे अप्रेंटीस पदाची भरती

0

पदाचे नाव: शिकाऊ (कोपा, विजतंत्री आणि तरतंत्री)

शैक्षणिक पात्रता- संबंधित विषयात ITI

पद संख्या: 136 पदे

नोकरी ठिकाण: अकोला

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन (नोंदणी)

अर्ज करण्याची मुदत: 25 डिसेंबर 2025