Take a fresh look at your lifestyle.

IDEMI मुंबई मध्ये नवीन “ट्रेड अप्रेंटिस” पदाची भरती

0

पदाचे नाव: ट्रेड्स अप्रेंटिस {प्रोग्रामिंग आणि सिस्टम अॅडमिनिस्ट्रेशन असिस्टंट, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, फिटर, मशिनिस्ट, मशिनिस्ट (ग्राइंडर), टूल अँड डाय मेकिंग, मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्स, आयटी आणि ईएसएम, इलेक्ट्रिशियन, टर्नर, वेल्डर (टीआयजी/एमआयजी वेल्डर), सुतार}

शैक्षणिक पात्रता- संबंधित विषयात ITI

पद संख्या: 33 पदे

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन (ई-मेल).

अर्ज करण्याची मुदत: २६ डिसेंबर २०२५

अर्ज करण्याचा ई-मेल: admin@idemi.org

अधिकृत वेबसाईट- idemi.org