Take a fresh look at your lifestyle.

भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय, पुणे भरती

0

पदाचे नाव: वरिष्ठ निवासी (वैद्यकीय पदव्युत्तर)

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

पद संख्या: 27 पदे

नोकरी ठिकाण: पुणे

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीची तारीख: ०८ डिसेंबर २०२५, सकाळी 11:00 वाजता.

मुलाखतीची पत्ता: PMC-MET चे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल, पुणे मंगळवार पेठ, पुणे – 411 011.

अधिकृत वेबसाईट- bavmcpune.edu.in