Take a fresh look at your lifestyle.

कृषी महाविद्यालय सोनापूर–गडचिरोली सहाय्यक प्राध्यापक पदाची भरती

0

पदाचे नाव: सहाय्यक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण: सोनापूर, गडचिरोली

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीची तारीख: १० डिसेंबर २०२५.

मुलाखतीची पत्ता: असोसिएट डीन कार्यालय, कृषी महाविद्यालय, सोनापूर-गडचिरोली. ४४२६०५

अधिकृत वेबसाईट- coagad.com