Take a fresh look at your lifestyle.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर येथे भरती

0

पदाचे नाव: प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता- प्राध्यापक: राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या (एनएमसी) मानकांनुसार, एम.डी./एमएस. किंवा एम.बी.बी.एस.

सहाय्यक प्राध्यापक: राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या (एनएमसी) मानकांनुसार

सहयोगी प्राध्यापक: राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या (एनएमसी) मानकांनुसार, एम.डी./एमएस. किंवा एम.बी.बी.एस.

पद संख्या: 18 पदे

नोकरी ठिकाण: चंद्रपूर

अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन

अर्ज करण्याचा पत्ता: अधिष्ठाता कार्यालय, आस्थापना विभाग, वर्ग १ व २, मा.सां.कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर.

अर्ज करण्याची मुदत: १० डिसेंबर २०२५.

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीची तारीख: 15 डिसेंबर 2025

मुलाखतीची पत्ता: अधिष्ठाता कार्यालय मा.सां.कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर