महावितरण मध्ये ३०० जागांसाठी भरती
पदाचे नाव: अतिरिक्त कार्यकारी अभियंता (जिल्हा), अतिरिक्त कार्यकारी अभियंता (स्थापत्य), उपकार्यकारी अभियंता (जिल्हा), उपकार्यकारी अभियंता (स्थापत्य), वरिष्ठ व्यवस्थापक (वित्त आणि अ), व्यवस्थापक (वित्त आणि अ), उपव्यवस्थापक (वित्त आणि अ)
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
पद संख्या: 300 पदे
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत: 22 डिसेंबर 2025
अधिकृत वेबसाईट- www.mahadiscom.in
