परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत विविध 152 जागांसाठी भरती
पदाचे नाव
1 विधी अधिकारी
2 चार्टर्ड अकाउंटंट
3 IT ऑफिसर /बँकिंग ऑफिसर ग्रेड 1
4 बँकिंग ऑफिसर ग्रेड 2
5 अकाउंटंट
6 लिपिक
7 स्टेनोग्राफर
8 सब स्टाफ शिपाई
9 सब स्टाफ ड्रायव्हर
पद संख्या- 152 जागा
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) 50% गुणांसह LLB. (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) CA (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) B.E/.B.Tech. (Computer Science/Electronic & Telecommunication) किंवा MCA (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.4: B.E/.B.Tech. (Computer Science/Electronic & Telecommunication) किंवा MCA
पद क्र.5: (i) 50% गुणांसह B.Com (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.6: 50% गुणांसह पदवीधर
पद क्र.7: स्टेनोग्राफर परीक्षा उत्तीर्ण
पद क्र.8: 10वी उत्तीर्ण
पद क्र.9: (i) 10वी उत्तीर्ण (ii) वाहन चालक परवाना
नोकरी ठिकाण: परभणी
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत: 10 डिसेंबर 2025
अधिकृत वेबसाईट- www.parbhanidccbank.com
