महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत(MSC Bank) ‘अधिकारी’ पदांची भरती
पदाचे नाव व पद संख्या
1 सहाय्यक व्यवस्थापक- 02
2 अधिकारी ग्रेड II- 05
3 कनिष्ठ अधिकारी – 10
एकूण जागा- 17

शैक्षणिक पात्रता
पद क्र.1: (i) B.E./B.Tech (CS/IT) किंवा /MCA किंवा MSC (कॉम्प्युटर सायन्स/IT) (ii) 05 वर्षे अनुभव पद क्र.2: (i) B.E./B.Tech (CS/IT) किंवा /MCA किंवा MSC (कॉम्प्युटर सायन्स/IT) (ii) 03 वर्षे अनुभव पद क्र.3: (i) B.E./B.Tech (CS/IT) किंवा /MCA किंवा MSC (कॉम्प्युटर सायन्स/IT)/BCS/BSC-IT/BCA (ii) 03 वर्षे अनुभव
वयाची अट- 31 डिसेंबर 2021 रोजी,
पद क्र.1: 18 ते 35 वर्षे
पद क्र.2: 18 ते 33 वर्षे
पद क्र.3: 18 ते 30 वर्षे/18 ते 33 वर्षे.
नोकरी ठिकाण- संपूर्ण महाराष्ट्र.
फी- 1770/- रुपये
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 01 मार्च 2022
परीक्षा(ऑनलाईन)- एप्रिल 2022
अधिकृत वेबसाईट- www.mscbank.com