Take a fresh look at your lifestyle.

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात 78 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव 

1 प्राध्यापक

2 सहयोगी प्राध्यापक

3 सहाय्यक प्राध्यापक

पद संख्या- 78 जागा

शैक्षणिक पात्रता: 

पद क्र.1: (i) MD/MS/DNB (ii) 08 वर्षे अनुभव

पद क्र.2: (i) MD/MS/DNB (ii) 05 वर्षे अनुभव

पद क्र.3: MD/MS/DNB

नोकरी ठिकाण: पुणे

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत: 02 डिसेंबर 2025

अधिकृत वेबसाईट- www.bavmcpune.edu.in