Take a fresh look at your lifestyle.

केंद्रीय गुप्तचर विभागात MTS पदासाठी 362 जागांची भरती

0

पदाचे नाव- मल्टी टास्किंग स्टाफ (जनरल) {MTS(G)} पद संख्या- 362 जागा

शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत: 14 डिसेंबर 2025

अधिकृत वेबसाईट- mha.gov.in