दिवंगत व्यक्तीच्या कुटुंबातील एका पात्र वारसास शासकीय/निमशासकीय नोकरी देण्याच्या अनुषंगाने शासन निर्णय जारी…
अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम, 1989 (सुधारित अधिनियम, 2015) अंतर्गत दाखल खून किंवा अत्याचाराच्या अनुषंगाने झालेल्या मृत्युच्या प्रकरणातील दिवंगत व्यक्तीच्या कुटुंबातील एका पात्र वारसास शासकीय/निमशासकीय नोकरी देण्याच्या अनुषंगाने कार्यपद्धती विहित करणेबाबत शासन निर्णय 👇