राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात 254 जागांसाठी भरती
पदाचे नाव व पद संख्या
1 जिल्हास्तरावरील विविध पदे (विशेषज्ञ, वरिष्ठ सल्लागार, समन्वयक आणि इतर पदे)- 167
2 राज्यस्तरावरील विविध पदे (संचालक, विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी, इंजिनिअर, लेखापाल आणि इतर पदे)- 87
शैक्षणिक पात्रता
जिल्हास्तरावरील विविध पदे:- MD/कोणतीही वैद्यकीय पदवी/BE/MBA/M.Sc/कोणतीही पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य.
राज्यस्तरावरील विविध पदे:- MD/CA/पदवीधर/M.Sc/B.E/पदव्युत्तर पदवी/B.Pharm/12वी उत्तीर्ण किंवा समतुल्य.

सूचना- सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा.
वयाची अट- 26 फेब्रुवारी 2022 रोजी, 18 ते 38 वर्षे /70 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण- संपूर्ण महाराष्ट्र.
फी- खुला प्रवर्ग: ₹200/- [राखीव प्रवर्ग: ₹100/-]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 26 फेब्रुवारी 2022
अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख- 07 मार्च 2022
अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता- मा.आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य भवन, 3रा मजला, सेंट जॉर्जेस रुग्णालय परिसर, पी. डिमेलो मार्ग, C.S.T. जवळ, फोर्ट, मुंबई – 400001
अधिकृत वेबसाईट- arogya.maharashtra.gov.in