एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये भरती
पदाचे नाव
1 प्रोबेशनरी ऑफिसर (जनरलिस्ट्स)
2 प्रोबेशनरी ऑफिसर (स्पेशलिस्ट्स)
पद संख्या- 30 जागा
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: कोणत्याही शाखेतील पदवी.
पद क्र.2: 60% गुणांसह हिंदीसह इंग्रजी पदव्युत्तर पदवी
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत: 02 डिसेंबर 2025
अधिकृत वेबसाईट- www.ecgc.in
