Take a fresh look at your lifestyle.

डी.व्ही.एम. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर येथे भरती

0

पदाचे नाव: गट ड (वर्ग ४)- शिपाई, माळी, अंधारखोली परिचर

शैक्षणिक पात्रता: १०वी उर्तीण

पद संख्या: 20 पदे

नोकरी ठिकाण: सोलापूर

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत: 22 नोव्हेंबर 2025

अधिकृत वेबसाईट- vmgmc.edu.in