Take a fresh look at your lifestyle.

नाशिक महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागात 186 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव 

1 चालक-यंत्र चालक/वाहन चालक (अग्निशमन)

2 फायरमन (अग्निशामक)

पद संख्या- 186 जागा

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, मुंबई यांचा 06 महिने कालावधीचा अग्निशामक पाठ्यक्रम पुर्ण केलेला असल्यास प्राधान्य. (iii) वाहनचालक या पदावर किमान 03 वर्षे काम केल्याचा अनुभव

पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, मुंबई यांचा 06 महिने कालावधीचा अग्निशामक पाठ्यक्रम पुर्ण केलेला असावा.

नोकरी ठिकाण: नाशिक

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत: 01 डिसेंबर 2025

अधिकृत वेबसाईट- nmc.gov.in