Take a fresh look at your lifestyle.

न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 122 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव 

1 डेप्युटी मॅनेजर (HR)

2 डेप्युटी मॅनेजर (F&A)

3 डेप्युटी मॅनेजर (C&MM)

4 डेप्युटी मॅनेजर (Legal)

5 ज्युनियर हिंदी ट्रांसलेटर (JHT)

पद संख्या- 122 जागा

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: (i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MBA किंवा पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा किंवा व्यवस्थापन अभ्यासात पदव्युत्तर पदवी किंवा MSW

पद क्र.2: (i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MBA किंवा पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा किंवा व्यवस्थापन अभ्यासात पदव्युत्तर पदवी किंवा CA, CMA, CFA

पद क्र.3: (i) इंजिनिअरिंग पदवी (ii) MBA किंवा पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा किंवा व्यवस्थापन अभ्यासात पदव्युत्तर पदवी

पद क्र.4: (i) 60% गुणांसह LLB (ii) 03 वर्षे अनुभव

पद क्र.5: (i) इंग्रजीसह हिंदी पदव्युत्तर पदवी (ii) ट्रांसलेशन डिप्लोमा किंवा 02 वर्षे अनुभव

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत: 27 नोव्हेंबर 2025

अधिकृत वेबसाईट- www.npcil.nic.in