बँक ऑफ बडोदा मध्ये 2700 जागांसाठी ‘अप्रेंटिस’ पदाची भरती
पदाचे नाव- अप्रेंटिस
पद संख्या- 2700 जागा
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत: 01 डिसेंबर 2025
अधिकृत वेबसाईट- bankofbaroda.bank.in
