Take a fresh look at your lifestyle.

राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत विविध जागांसाठी भरती

0

पदाचे नाव 

1 असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A) (RDBS)

2 असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A) (Legal Service)

3 असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A) (Protocol & Security Service)

पद संख्या- 91जागा

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: 60% गुणांसह संबंधित विषयात पदवी/BE/B.Tech/MBA/BBA/BMS/P.G.डिप्लोमा/CA [SC/ST/PWBD: 55% गुण]

पद क्र.2: 60% गुणांसह LLB किंवा 65% गुणांसह LLM

पद क्र.3: लष्कर, नौदल किंवा हवाई दलात किमान 05 वर्षांची सेवा असलेला कमिशन्ड अधिकारी.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत: 30 नोव्हेंबर 2025

अधिकृत वेबसाईट- www.nabard.org