महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात MO पदाच्या 1440 जागांसाठी भरती
पदाचे नाव- वैद्यकीय अधिकारी गट-अ (MO) 1
पद संख्या- 1440 जागा
शैक्षणिक पात्रता: MBBS किंवा पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा किंवा समतुल्य
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत: 24 नोव्हेंबर 2025
अधिकृत वेबसाईट- nhm.maharashtra.gov.in
