Take a fresh look at your lifestyle.

पंजाब नॅशनल बँकेत 750 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव- स्थानिक बँक अधिकारी (LBO) JMGS-I

पद संख्या- 750 जागा

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची मुदत: 23 नोव्हेंबर 2025

अधिकृत वेबसाईट- pnb.bank.in