पुणे महानगरपालिका TULIP इंटर्नशिप 2025
पदाचे नाव/ट्रेड
1 अभियांत्रिकी इंटर्न – स्थापत्य
2 अभियांत्रिकी इंटर्न – विद्युत
3 पदवीधर इंटर्न – बी.कॉम
4 माळी
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: BE/B.Tech (Civil)
पद क्र.2: BE/B.Tech (Electrical)
पद क्र.3: B.Com
पद क्र.4: 10वी उत्तीर्ण
नोकरी ठिकाण: पुणे
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत: 14 नोव्हेंबर 2025
अधिकृत वेबसाईट- www.pmc.gov.in
