Take a fresh look at your lifestyle.

BRO मध्ये 542 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव 

1 व्हेईकल मेकॅनिक

2 MSW (पेंटर)

3 MSW (DES)

पद संख्या- 542 जागा

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) मोटर व्हेईकल/डिझेल/हीट इंजिनमध्ये मेकॅनिकचे प्रमाणपत्र किंवा ITI (इंटरमल कम्बशन इंजिन/ट्रॅक्टर मेकॅनिक)

पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (पेंटर)

पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Motor/Vehicles/Tractors Mechanic)

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता: Commandant BRO School

अर्ज करण्याची मुदत: 24 नोव्हेंबर 2025

अधिकृत वेबसाईट- bro.gov.in