Take a fresh look at your lifestyle.

ठाणे महानगरपालिका-NUHM भरती

0

पदाचे नाव 

1 GNM (महिला)

2 GNM (पुरुष)

3 ANM

4 GNM (महिला)

5 GNM (पुरुष)

पद संख्या- 140 जागा

शैक्षणिक पात्रता:

GNM: BSc (Nursing) किंवा GNM कोर्स

ANM: ANM कोर्स

नोकरी ठिकाण: ठाणे

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत: 28 ऑक्टोबर 2025

अधिकृत वेबसाईट- thanecity.gov.in