साउथ इंडियन बँकेत विविध पदांची भरती
पदाचे नाव
1 ज्युनियर ऑफिसर (बिझनेस प्रमोशन ऑफिसर)
2 सिनिअर अॅनालिस्ट कम डेटा सायंटिस्ट
पद संख्या – 63
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) अर्थशास्त्र/ सांख्यिकी/ ऑपरेशन्स रिसर्च/गणित/ अभियांत्रिकी/ व्यवसायात भर या विषयात पदव्युत्तर पदवी किंवा अभियांत्रिकीमध्ये पदवी. (ii) 07 वर्षे अनुभव
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत: 15 ऑक्टोबर 2025
अधिकृत वेबसाईट- www.southindian.in
