केंद्रीय विद्यालय क्रमांक 2, देहू रोड, पुणे येथे मुलाखतीद्वारे भरती
पदाचे नाव: व्यावसायिक प्रशिक्षक, प्रशिक्षित स्नातक शिक्षक (गणित, विज्ञान), प्राथमिक शिक्षक, कंप्यूटर प्रशिक्षक.
शैक्षणिक पात्रता- पीजीटी: एनसीईआरटीच्या प्रादेशिक शिक्षण महाविद्यालयातून संबंधित विषयात पदव्युत्तर एम.एससी. अभ्यासक्रम; किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ५०% गुणांसह पदव्युत्तर पदवी
टीजीटी: किमान ५०% गुणांसह बॅचलर पदवी
क्रीडा प्रशिक्षक: शारीरिक शिक्षणात बॅचलर पदवी (बी.पी.एड.) किंवा समतुल्य. ५०% गुणांसह
पदनिहाय शैक्षणिक पात्रतेच्या तपशीलांसाठी खाली दिलेल्या पीडीएफ सूचनांचे अनुसरण करा
नोकरी ठिकाण: पुणे
निवड प्रक्रिया: मुलाखत
मुलाखतीची तारीख: १३ ऑक्टोबर २०२५
मुलाखतीची पत्ता: पीएम श्री केंद्रीय विद्यालय क्रमांक 2, आयुध निर्माणी, देहू रोड, पिनकोड-412101
अधिकृत वेबसाईट- armyareapune.kvs.ac.in
