Take a fresh look at your lifestyle.

सार्वजनिक आरोग्य विभाग नाशिक येथे भरती

0

पदाचे नाव: हृदयविकार तज्ज्ञ, हृदयविकार शस्त्रक्रिया तज्ञ, वरीष्ठ अर्भक शस्त्रक्रिया तज्ञ, मुख्य भौतिकशास्त्रवेत्ता, कर्करोग तज्ञ, कर्करोग शस्त्रक्रिया तज्ञ, इन्टेन्सिव्हीस्ट, दंतशल्य चिकित्सक, कनिष्ठ बालरोग तज्ञआगामी

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

पद संख्या: 17 पदे

नोकरी ठिकाण: नाशिक

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीची तारीख: 15 ऑक्टोबर 2025 सकाळी ११:०० वाजता

मुलाखतीची पत्ता: वैद्यकीय अधिक्षक, विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय, नाशिक स्व. इंदिरा गांधी चौक, शालीमार, नाशिक ४२२००१

अधिकृत वेबसाईट- nashik.gov.in