महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळात भरती
पदाचे नाव: असिस्टंट जनरल मॅनेजर, सिनियर मॅनेजर आणि मॅनेजर
शैक्षणिक पात्रता- असिस्टंट जनरल मॅनेजर: संगणक विज्ञान, आयटी किंवा संबंधित विषयात बॅचलर पदवी (अनिवार्य) + अनुभव.
वरिष्ठ व्यवस्थापक: बी.ई./बी.टेक./एमसीए किंवा आयटी/सीएस मध्ये मास्टर्स + अनुभव.
व्यवस्थापक: बी.ई./बी.टेक/एमसीए किंवा आयटी, संगणक विज्ञान किंवा संबंधित क्षेत्रात मास्टर्स + अनुभव
पद संख्या: 21 पदे
नोकरी ठिकाण: मुंबई
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन (ई- मेल)
अर्ज करण्याचा ई- मेल: rahul.khamkar@mahait.org
अर्ज करण्याची मुदत: १५ ऑक्टोबर २०२५
अधिकृत वेबसाईट- mahait.org
