Take a fresh look at your lifestyle.

जवाहर नवोदय विद्यालय पुणे येथे भरती

0

पदाचे नाव: मेट्रन (महिला)

शैक्षणिक पात्रता: दहावी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे

पद संख्या: 03 पदे

नोकरी ठिकाण: पुणे

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीची तारीख: २७ ऑक्टोबर २०२५

मुलाखतीची पत्ता: पी.एम.श्री. जवाहर नवोदय विद्यालय, पिंपळे जगताप, ता. शिरूर जि. पुणे

अधिकृत वेबसाईट- navodaya.gov.in