Take a fresh look at your lifestyle.

MSEB मध्ये अधिकारी पदाची मोठी भरती

0

पदाचे नाव: अप्पर डिव्हिजन लिपिक (एचआर)

शैक्षणिक पात्रता- १. विद्यापीठ अनुदान आयोगाने मान्यता दिलेल्या विद्यापीठातून कला, विज्ञान, वाणिज्य किंवा व्यवस्थापन/प्रशासन या विषयात पदवी.

२. लोअर जीएडी परीक्षा आणि एमएस-सीआयटी परीक्षा उत्तीर्ण असावे.

पद संख्या: 11 पदे

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाइन

अर्ज सादर करण्याचा पत्ता: उपमहाव्यवस्थापक (एचआर-आरसी/डीसी), महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड, एस्ट्रेला बॅटरीज एक्सपेंशन कंपाऊंड, ग्राउंड फ्लोअर, लेबर कॅम्प, धारावी रोड, माटुंगा, मुंबई – ४०० ०१९

अर्ज करण्याची मुदत: 24 ऑक्टोबर 2025

अधिकृत वेबसाईट- www.mahagenco.in