Take a fresh look at your lifestyle.

10 वी ते पदवीधर उमेदवारांना ESIC मध्ये नोकरीची संधी; अर्ज करण्यासाठी उद्या शेवटची तारीख

0

पदाचे नाव- अप्पर डिव्हिजन क्लर्क (UDC), लघुलेखक (स्टेनो.) आणि मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS)

शैक्षणिक पात्रता- Matriculation or equivalent/ 12th class pass / Degree

वयाची अट- MTS & Steno – 18 ते 27 वर्षे

UDC 18 ते 25 वर्षे

नोकरी ठिकाण- महाराष्ट्र

फी- SC/ST/PWD/ विभागीय उमेदवार, महिला उमेदवार आणि माजी सैनिक – रु. 250/-

इतर प्रवर्गासाठी – रु. 500/-

अर्ज पद्धती- ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 15 फेब्रुवारी 2022

अधिकृत वेबसाईट- www.esic.nic.in