Take a fresh look at your lifestyle.

प्रगत संगणन विकास केंद्रात 600+जागांसाठी भरती

0

पदाचे नाव- प्रोजेक्ट मॅनेजर, प्रोजेक्ट असोसिएट, प्रोजेक्ट इंजिनिअर आणि इतर पदे

पद संख्या- 600 जागा

शैक्षणिक पात्रता: (i) BE/B.Tech/ME/M.Tech/MCA, M.Phil/Ph.D किंवा पदव्युत्तर पदवी (ii) अनुभव

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत: 20 ऑक्टोबर 2025

अधिकृत वेबसाईट- cdac.in